गुजरात - वडोदरा येथील श्री सर सयाजी जनरल हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डला आग लागली आहे. वॉर्डमधील सर्व लहान मुलांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आलं असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाचे आग विझविण्याचे अथक परिश्रम सुरु आहेत.
वडोदरा येथील रुग्णलयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:00 IST