दिल्लीतील राजघाटजवळील जंगलात आग
By Admin | Updated: February 23, 2017 21:17 IST2017-02-23T21:17:02+5:302017-02-23T21:17:02+5:30
दिल्लीतील राजघाटजवळ असलेल्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

दिल्लीतील राजघाटजवळील जंगलात आग
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - दिल्लीतील राजघाटजवळ असलेल्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, येथील राजघाट परिसरात असलेल्या जंगलात संध्याकाळच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, अद्याप कोणतीही जीवित झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.
#WATCH: Fire continues to rage at forest area near Rajghat, Delhi. 10 fire tenders at spot. pic.twitter.com/8LzWAF1GTP
— ANI (@ANI_news) February 23, 2017