काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार

By Admin | Updated: March 10, 2016 02:41 IST2016-03-10T02:41:48+5:302016-03-10T02:41:48+5:30

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्णातील पुचाल भागात बुुधवारी सशस्त्र दलांसोबत उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले

Fire fighters in Kashmir, two terrorists killed | काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार

काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्णातील पुचाल भागात बुुधवारी सशस्त्र दलांसोबत उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, तर लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर आणि अन्य चार दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर तूफान दगडफेक करून त्यांना विचलित केल्यामुळे हे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा काश्मीर प्रदेश प्रमुख अबू दुजाना याचा समावेश आहे.

Web Title: Fire fighters in Kashmir, two terrorists killed