शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:39 IST

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. घर खरेदीदाराच्या तक्रारीनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं शारापोव्हाविरोधात तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणेच बिल्डर कंपनी, अधिकारी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.नवी दिल्लीमधल्या गुरुग्राममधल्या बॅलेट बाय शारापोव्हा या प्रकल्पात एकानं घर खरेदी करण्यासाठी पैसे भरले होते. परंतु घर खरेदीच्या नावाखाली त्या व्यक्तीची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शारापोव्हाविरोधात एफआयआर दाखल करणा-या 44 वर्षांच्या भावना अग्रवाल यांनी गुरुग्रामच्या सेक्टर 73 मध्ये होमस्टेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. अंतर्गत बनवण्यात येणा-या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बूक केला होता. त्यासाठी त्यांनी 2013मध्ये 53 लाख रुपयेसुद्धा भरले होते. पहिला हप्ता दिल्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा दावा इमारत बनवणा-या बिल्डर कंपनीने केला होता.परंतु कंपनीचं ते आश्वासन हवेतच विरलं आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भावना अग्रवाल यांनी त्यांचे वकील पीयूष सिंग यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागून घराचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. कंपनीची जाहिरात आणि वेबसाइटवर मारिया शारापोव्हा स्वतः इथे टेनिस अकादमी चालवेल, असा दावा करण्यात येत होता. शारापोव्हा भारतात आल्यावर येथेच ट्रेनिंग अकादमी चालवेल, असंही जाहिरातींमधून सांगण्यात येत होते. 

टॅग्स :maria sharapovaमारिया शारापोव्हाCrimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली