Donald Trump Tariffs on China: चीनविरोधात टॅरिफ एखाद्या शस्त्राप्रमाणे चालवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले. ...
Mumbai fire news: दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या एका कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमुळे वरच्या मजल्यावर १९ लोक अडकले होते. ...
Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १६० अंकांनी वधारून ८०,६६१ वर उघडला. निफ्टी ७३ अंकांनी वधारून २४,४१९ वर पोहोचला. ...
जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, पण तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. या एफडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची गुंतवणूक ३ पटीनं सहज वाढवू शकता. ...
MG Astor 2025 Review in Marathi : देशातील तरुण वर्ग सध्या सेदान, हॅचबॅक कारपासून कॉम्पॅक्ट, मध्यम एसयुव्हींकडे वळू लागला आहे. थोडी हायटेक फिचर्स दिली की या तरुणाईला याची भुरळ पडते. ...