शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फोर्ब्सच्या १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यंदाच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 07:42 IST

Nirmala Sitharaman News : ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने २०२० वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली : ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने २०२० वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा, बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.या तिघींचा गेल्या वर्षीच्या यादीतही समावेश होता. यंदाच्या यादीत निर्मला सीतारामन या ४१ व्या क्रमांकावर असून, रोशनी नाडर मल्होत्रा यांनी ५५ वे व किरण मजुमदार-शॉ यांनी ६८ वे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत. मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक २००६ सालापासून कायम राखला आहे. त्याला  अपवाद २०१० सालाचा होता. त्यावर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हे स्थान देण्यात आले होते. या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्डे या दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ  महिला अर्थमंत्री आहेत. याआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:कडे अर्थखाते ठेवले होते. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा ही जुलै २०२० पासून त्या कंपनीची सीईओ बनली आहे. बायोकॉनची स्थापना किरण मजुमदार- शॉ यांनी केली.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत