शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वित्तमंत्री जेटलींवर मोदी नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:30 AM

पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत.

अतुल कुलकर्णी मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत. कदाचित त्यांचे खातेही बदलले जाईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पीएनबी घोटाळा समोर आल्याने वित्त मंत्रालयाचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) वित्त विभागावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे वित्तमंत्री जेटली प्रचंड दबावाखाली असल्यामुळे काहीही बोलायला तयार नाहीत,असा आरोपही चव्हाण यांनी केला. पीएनबी घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बँकेतील पैसा सुरक्षित आहे की नाही, याविषयी संभम्र आहे. वित्तमंत्र्यांनी मौनव्रत धारण केल्याने संशय बळावला आहे. नीरव मोदी राष्टÑीयीकृत बँकेला फसवून हजारो कोटींचा पैसा पळवतो. त्याचे पडसाद देशभर उमटतात, शेअर बाजार कोसळतो. अशा वेळी ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम हे वित्तमंत्र्यांचे असते. मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. या मौनाचे अनेक अर्थ लोक काढत आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाArun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदी