ँपान 1- लाटांमध्ये अडकून नौका समुद्रात बुडाली

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:19+5:302015-08-16T23:44:19+5:30

लाटांमध्ये अडकून नौका समुद्रात बुडाली

Fierce 1- The vessel stuck in the waves swept into the sea | ँपान 1- लाटांमध्ये अडकून नौका समुद्रात बुडाली

ँपान 1- लाटांमध्ये अडकून नौका समुद्रात बुडाली

टांमध्ये अडकून नौका समुद्रात बुडाली
वेंगुर्ले : शिरोडा-केरवाडा येथील पात (नौका) मच्छीमारीसाठी जात असताना केळूस-कालवीबंदर भागात अचानकपणे लाटात सापडून बुडाली. ही घटना रविवारी सकाळी 9.30च्या सुमारास घडली. कालवीबंदर येथील स्थानिक मच्छीमारांच्या सहकायार्मुळे त्यावरील खलाशी व पात (होडी) वाचली. मात्र, जाळ्याचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही. सर्व खलाशी सुखरूप किनार्‍यावर आले.

Web Title: Fierce 1- The vessel stuck in the waves swept into the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.