प्रादेशिकसाठी जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांची फिल्डींग उमाळे सोसायटीचा ठराव सुरेश भोळेंच्या नावाने

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:18+5:302015-02-14T01:07:18+5:30

जळगाव: जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांनी फिल्डींग लावली असून आमदार सुरेश भोळे यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तालुक्यातील उमाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा ठराव आमदार भोळे यांच्या नावाने करण्यात आला.

Fielding of Veterans for Regional District Bank Elections, Umade Society's resolution, by the name of Suresh Bholane | प्रादेशिकसाठी जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांची फिल्डींग उमाळे सोसायटीचा ठराव सुरेश भोळेंच्या नावाने

प्रादेशिकसाठी जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांची फिल्डींग उमाळे सोसायटीचा ठराव सुरेश भोळेंच्या नावाने

गाव: जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी दिग्गजांनी फिल्डींग लावली असून आमदार सुरेश भोळे यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तालुक्यातील उमाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा ठराव आमदार भोळे यांच्या नावाने करण्यात आला.
ठराव असलेल्या व्यक्तीला मतदानाच्या अधिकारासह निवडणुकीला उभे राहता येते. भोळे हे संभाव्य उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे.चेअरमन भरत मांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची सभा झाली. यावेळी सरपंच तथा संचालक मनोहर भास्कर पाटील, संचालक, वसंत सोनवणे, दिनकर बिर्‍हाडे, देविदास कोळी, नंदू चव्हाण, फकीरा कोलते, पंढरीनाथ धनगर आदी उपस्थित होते.

Web Title: Fielding of Veterans for Regional District Bank Elections, Umade Society's resolution, by the name of Suresh Bholane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.