बीडमध्ये महिला शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
बीडमध्ये महिला शेतकऱ्याची आत्महत्या

बीडमध्ये महिला शेतकऱ्याची आत्महत्या
ब डमध्ये महिला शेतकऱ्याची आत्महत्याबीड : नापिकी व कर्जाला कंटाळून एका महिला शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील कांबी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. इंदुबाई लक्ष्मण घोरपडे (४४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना सहा एकर शेती असून, इंदुबाई व त्यांचे पती शेती करत होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेचे कर्ज होते, असे नातेवाईकांनी सांगितले़ (प्रतिनिधी)