गुजराती समाजातर्फे सत्कार

By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:54+5:302016-03-14T00:21:54+5:30

जळगाव: श्री गुजराती समाज मित्र मंडळातर्फे सत्यवल्लभ भवनात नवनिर्वाचित महापौर नितीन ल‹ा, उपमहापौर ललित कोल्हे यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार कारण्यात अला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी होते. यावेळी दीपक सराफ, वसंत शहा, सेक्रेटरी राजेंद्र पिपरिया उपस्थित होते. सूत्रसंचालन पियुश रावल यांनी केले. यावेळी समाजाचे कार्यकारी मंडळ, महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

Felicitation by Gujarati society | गुजराती समाजातर्फे सत्कार

गुजराती समाजातर्फे सत्कार

गाव: श्री गुजराती समाज मित्र मंडळातर्फे सत्यवल्लभ भवनात नवनिर्वाचित महापौर नितीन ल‹ा, उपमहापौर ललित कोल्हे यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार कारण्यात अला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी होते. यावेळी दीपक सराफ, वसंत शहा, सेक्रेटरी राजेंद्र पिपरिया उपस्थित होते. सूत्रसंचालन पियुश रावल यांनी केले. यावेळी समाजाचे कार्यकारी मंडळ, महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Felicitation by Gujarati society