ेसचिन खोरखेडेचा सत्कार
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:57+5:302015-09-11T21:24:57+5:30
सोबत फोटो

ेसचिन खोरखेडेचा सत्कार
स बत फोटोजळगाव : सचिन खोरखेडे याची रेडिओसिटी बेस्ट सिंगर स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील उपस्थित होत्या. मनशक्तीतर्फे मेंदुक्रांती कार्यशाळाजळगाव : मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे १ ते ७ वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पालकांसाठी १३ रोजी सकाळी १० वाजता केमिस्ट भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णकार सेनेचा वधूवर परिचय मेळावाजळगाव : महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे २२ नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सुवर्णकार सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मेळावा प्रमुख म्हणून संजय पगार व राजेंद्र विसपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बैठकीला संजय विसपुते, प्रमोद विसपुते, अरुण वडनेरे उपस्थित होते.