एचआयव्हीग्रस्त मुलांना आहार वाटप
By Admin | Updated: January 12, 2016 00:22 IST2016-01-12T00:22:22+5:302016-01-12T00:22:22+5:30
जळगाव- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. लोकमतचे महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, लोकमत सीएनएक्सच्या सहायक व्यवस्थापक भावना शर्मा, अंकुर प्रतिष्ठानच्या मनीषा बागुल, जैन फाउंडेशनचे फारूक शेख, पूनम पाटील, संगीता पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र चव्हाण, प्रवीण सोमाणी, समीर शेख आदी उपस्थित होते. या वेळी ५४ बाधित मुले व सहा पालकांना आहार वाटप झाले. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सकस आहारात तूप, तेल, गूळ, शेंगदाणे, मनुका, मूगदाळ, खजूर आदींचा समावेश होता.

एचआयव्हीग्रस्त मुलांना आहार वाटप
ज गाव- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. लोकमतचे महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, लोकमत सीएनएक्सच्या सहायक व्यवस्थापक भावना शर्मा, अंकुर प्रतिष्ठानच्या मनीषा बागुल, जैन फाउंडेशनचे फारूक शेख, पूनम पाटील, संगीता पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र चव्हाण, प्रवीण सोमाणी, समीर शेख आदी उपस्थित होते. या वेळी ५४ बाधित मुले व सहा पालकांना आहार वाटप झाले. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सकस आहारात तूप, तेल, गूळ, शेंगदाणे, मनुका, मूगदाळ, खजूर आदींचा समावेश होता.