सेवाश्रयचे नेत्रतपासणी शिबिर २१ फेब्रुवारीला
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:07+5:302015-02-14T23:52:07+5:30
अकोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून, २00 रुग्णांची तपासणी शिबिरामध्ये करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

सेवाश्रयचे नेत्रतपासणी शिबिर २१ फेब्रुवारीला
अ ोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून, २00 रुग्णांची तपासणी शिबिरामध्ये करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)