शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

अवैध उत्खननप्रकरणी उपोषण शिवसेनेच्या आमदारांचा इशारा

By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST

कोल्हापूर : अवैध मार्गाने उत्खनन करून सरकारचा महसूल बुडविणार्‍या कंपन्यांवर येत्या दहा दिवसांत कडक कारवाई करावी तसेच बुडविलेल्या महसुलाची वसुली करावी, अन्यथा १४ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर व आमदार सुजित मिणचेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खनिकर्म राज्यमंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.

कोल्हापूर : अवैध मार्गाने उत्खनन करून सरकारचा महसूल बुडविणार्‍या कंपन्यांवर येत्या दहा दिवसांत कडक कारवाई करावी तसेच बुडविलेल्या महसुलाची वसुली करावी, अन्यथा १४ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर व आमदार सुजित मिणचेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खनिकर्म राज्यमंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.
राज्य सरकारच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्याद्वारे कोल्हापूर जिल्‘ातील दोन बॉक्साईट खाणींची तपासणी केली होती. यामध्ये संबंधित कंपन्यांनी दाखविलेल्यापेक्षा कितीतरी जादापटीने बॉक्साईट उत्खनन करण्यात आल्याची माहिती पुढे आली. वनविभागाचे नियम पाळले नाहीत. या कंपन्यांना अठरा ते वीस फुटांपर्यंत खुदाईची परवानगी देण्यात आली होती, तेथे ४० ते ५० फुटांपर्यंत खुदाई झाली आहे. यासह अनेक गंभीर बाबी समितीसमोर आल्या होत्या. त्यामुळेच या कंपन्यांच्या विरोधात त्याचबरोबर या कंपन्यांना पाठीशी घालणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.