एफडीआयमध्ये 36 टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: February 1, 2017 11:24 IST2017-02-01T11:23:31+5:302017-02-01T11:24:21+5:30
गेल्या वर्षभरात देशात होत असलेल्या परदेशी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

एफडीआयमध्ये 36 टक्क्यांनी वाढ
style="text-align: justify;">नवी दिल्ली, 1 - भारताची विकसित होत असलेली अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहे. गेल्या वर्षभरात देशात होत असलेल्या परदेशी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशातील परदेशी गुंतवणुकीत तब्बल 36 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.