शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
5
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
6
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
7
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
8
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
9
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
10
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
11
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
12
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
13
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
14
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
15
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
16
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
17
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
18
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
19
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
20
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
Daily Top 2Weekly Top 5

Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:23 IST

Odisha Dhenkanal Murder News: ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली.

ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनपाशी गावात शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कालव्याच्या काठावर फेकून दिला. या हत्येनंतर आरोपी वडिलांनी दाद्राघाटी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रूपा पिंगुआ याने मृत तरुण करुणाकर बेहेरा याला त्याच्या मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. करुणाकर, जो अखुआपाडा पंचायतीच्या क्रमांक १ कॉलनीचा रहिवासी असून मोहनपाशी गावात जेसीबी मशीन हेल्पर म्हणून काम करत होता. पिंगुआला वाटले की करुणाकर त्यांच्या मुलीवर जबरदस्ती करत आहे किंवा लैंगिक अत्याचार करत आहे. यामुळे भडकलेल्या पिंगुआने  करुणाकरवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक सूत्रांनुसार, मृत तरुण करुणाकर आणि आरोपीची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, वडिलांनी त्यांना त्या स्थितीत पाहताच ते संतापले आणि त्यांनी तरुणाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी रूपा पिंगुआ याने करुणाकरचा मृतदेह गावातील एका कालव्याजवळ फेकून दिला. त्यानंतर त्याने थेट दाद्राघाटी पोलीस ठाण्यात गाठून आत्मसमर्पण केले.

घटनेची माहिती मिळताच मृत करुणाकरचे वडील काशीनाथ बेहरा आणि कुटुंबातील इतर सदस्य मोहनपाशी गावात पोहोचले. त्यांनी आरोपी रूपा पिंगुआवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपी रूपा पिंगुआला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Kills Young Man Found With Daughter; Village Shocked

Web Summary : In Odisha, a father killed a young man he found with his daughter in an objectionable situation. He surrendered to police after dumping the body near a canal. The father suspected sexual assault, fueled by the pair's relationship.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशा