शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:59 IST

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या मदतीसाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

हा अपघात हाथरस जंक्शन ठाण्याच्या हद्दीतील बरेली-मथुरा मार्गावरील जैतपूर गावाजवळ झाला. आज दुपारच्या सुमारास एका कंटेनरने प्रवाशांनी भरलेल्या मॅजिक गाडीला धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की त्यात मॅजिक गाडीचा चेंदामेंदा झाला. तसेच ही गाडी उलटून एका खड्ड्यात जाऊन पडली.  तसेच त्यामधून प्रवास करत असलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तिथे धाव घेतली. तसेच जखमींना बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर एका महिलेने उपचारांदरम्यान, प्राण सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार मॅजिकमधून प्रवास करत असलेले २० जण हे चंदपा क्षेत्रातील कुम्हरई गावातील रहिवासी होतो. तसेच कर्करोगाने पीडित असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी एटा येथील नगला इलमिया गावात जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. 

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश