मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

अहमदनगर: खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील शेतकर्‍यांसाठी दुसर्‍या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ मात्र बहुतांश तालुक्यांतील शेतकर्‍यांना अद्याप निधी न मिळाल्याने शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़

Farmers waiting for help | मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी

मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी

मदनगर: खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील शेतकर्‍यांसाठी दुसर्‍या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ मात्र बहुतांश तालुक्यांतील शेतकर्‍यांना अद्याप निधी न मिळाल्याने शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़
़़़़

Web Title: Farmers waiting for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.