मुंदाणे येथे शेतकर्याची आत्महत्या
By admin | Updated: December 12, 2015 00:28 IST
पारोळा : नापिकी व डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या राजाराम सुका माळी (४२, मुंदाणे प्र.अ. ता.पारोळा) या शेतकर्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. त्यांच्यावर विकासोचे ६० हजार रूपये व हातऊसनवारीचे एक लाख असे एकूण १ लाख ६० हजार रूपये कर्ज होते.दुष्काळी ...
मुंदाणे येथे शेतकर्याची आत्महत्या
पारोळा : नापिकी व डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या राजाराम सुका माळी (४२, मुंदाणे प्र.अ. ता.पारोळा) या शेतकर्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. त्यांच्यावर विकासोचे ६० हजार रूपये व हातऊसनवारीचे एक लाख असे एकूण १ लाख ६० हजार रूपये कर्ज होते.दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.(वार्ताहर)चौकट केळीसह अन्य पिकांनाही चांगला भाव मिळावा, यासाठी यावल येथे शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने केळीफेक व रास्ता रोका आंदोलन करण्यात आले. फोटो क्र. १२ एएम९