शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतकरी मंडळाचे वर्चस्व

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

बोधेगाव : सुळेपिंपळगाव व चेडेचांदगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी मंडळाने तेरा जागा जिंकल्या. विजयी उमेदवार -श्रीकिसन कणसे, कल्याण गरड, आबासाहेब चेडे, शिवाजी चेडे, रमेश गोंधळी, चंद्रभान मरकड, बाबू ढाकणे, भीमा मासाळ, बाबू वाल्हेकर, गयाबाई भिसे, संदीप चेडे, दीपिका गरुड, विमल चेडे.

बोधेगाव : सुळेपिंपळगाव व चेडेचांदगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी मंडळाने तेरा जागा जिंकल्या. विजयी उमेदवार -श्रीकिसन कणसे, कल्याण गरड, आबासाहेब चेडे, शिवाजी चेडे, रमेश गोंधळी, चंद्रभान मरकड, बाबू ढाकणे, भीमा मासाळ, बाबू वाल्हेकर, गयाबाई भिसे, संदीप चेडे, दीपिका गरुड, विमल चेडे.
देठे यांची निवड
सुपा : पुणेवाडी ता. पारनेर येथील शरद देठे यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली.
हरिनाम सप्ताह
ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे २१ ते २७ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २७ रोजी सकाळी नऊ वाजता हभप बाबासाहेब महाराज आनंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.
दातीर यांचा सत्कार
टाकळीढोकेश्वर : ग्रामसेवक संघटनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राज्य ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी सत्कार केला. यावेळी ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक सुनील नागरे, जिल्हा संघटक युवराज डेरे हजर होते.
खंडोबामाळ शाळेचे यश
पाथर्डी : येथील खंडोबामाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. जिल्हा गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी व तालुका गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी आले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुषार तुपे, शिक्षिका गिता खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आरोग्य तपासणी मोहीम
श्रीगोंदा : तालुक्यातील लिंपणगाव परिसरात आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. लुकडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक ही मोहीम राबवित आहेत.
पिकांची पाहणी
भाळवणी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घनवट, पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत साठे यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी तसेच शेतकर्‍यांचे रब्बीचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी घनवट यांनी केली.
गायी ठार
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी विद्यालयानजीक अज्ञात वाहन धडकेने पाच मोकाट गायींचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर चालक वाहनासह पसार झाला.