शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर! पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 13:25 IST

दिवाळीअगोदर देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : दिवाळीअगोदर देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेतील १२ वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

यादरम्यान, कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. देशातील शेतकरी १२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.यावेळी ई-केवायसीची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या डेटाबेसची पडताळणी यामुळे या हप्त्याला उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा १२वा हप्ता या महिन्यात होऊ शकतो जमा

शेतकऱ्यांना अगोदर ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांचा १२ हप्ता जमा होणार नाही. सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख दिली होती. आता याची मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच १२ वा हप्ता जमा होणार आहे. 

अशी पाहा ऑनलाईन यादी

केंद्र सरकारने शेतऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना निधी दिला जातो. या निधीसाठी आपले नाव आहे की नाही हे आता ऑनलाईन पाहता येते. यासाठी काही स्टेप्स आहेत या आपण पाहूया.

अगोदर, pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला , शेतकरी कॉर्नर नावाचा स्वतंत्र विभाग मिळेल. शेतकरी कॉर्नर विभागात 'लाभार्थी स्थिती' नावाचा टॅब आहे. त्यावर क्लिक करा. आणि तुम्ही थेट https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspxया लिंकवर देखील जाऊ शकता.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी