शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती ९१ व्या वर्षी पडले प्रेमात, स्वत:च उघड केलं गुपित, पाहा कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:53 IST

K P Singh: डीएलएफ एमेरिट्स ग्रुपचे चेअरमन के.पी. सिंह हे वयाच्या ९१ व्या वर्षी प्रेमात पडले आहेत. हल्लीच एका मुलाखतीमधून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

डीएलएफ एमेरिट्स ग्रुपचे चेअरमन के.पी. सिंह हे वयाच्या ९१ व्या वर्षी प्रेमात पडले आहेत. त्यांच्या नव्या लाईफ पार्टनरचं नाव शीना आहे. हल्लीच एका मुलाखतीमधून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ६५ वर्षीय पत्नीच्या मृत्यूनंतर ते वयाच्या ९१ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत. त्यांनी जीवनात एकाकी पडल्यानंतर झालेल्या वेदनाही व्यक्त केल्या आहेत. 

त्यांनी सांगितले की, माझं वैवाहिक जीवन सुंदर होतं. माझी पत्नी केवळ माझी जीवनसाथी नाही तर माझी चांगली मैत्रिण बनली होती. आम्ही खूप प्रयत्न केले पण तिला वाचवू शकलो नाही. के.पी. सिंह म्हणाले की, माझ्या पत्नीने मृत्यूपूर्वी मी हार मानणार नाही, असं वचन माझ्याकडून घेतलं होतं. कारण माझ्याकडे पुढे जाण्यासाठी नवं आयुष्य होतं. 

के.पी. सिंह यांनी सांगितले की, माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझ्या जीवनात एक एकाकीपणा आला होता. कुणासोबत अनेक वर्षे राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला गमावता, तेव्हा असे दु:ख शब्दांमध्ये मांडता येत नाही. तुमचं पूर्ण जीवन बदलून जातं. 

के.पी. सिंह यांनी सांगितलं की, मला नवी जीवनसाधी मिळाली आहे, त्यमुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. तिचं नाव शीना आहे. ती माझ्या जीवनातील सर्वोत्तम लोकांपैकी एक आहे. ती प्रत्येक पावलावर मला साथ देते. ती मला नेहमी प्रेरित करते. आता ती माझ्या जीवनाचा प्रमुख भाग बनली आहे.

के.पी. सिंह यांनी २०१८ मध्ये त्यांची पत्नी इंदिरा सिंह यांना गमावले होते. त्यांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या सक्रिय व्यवस्थापनातून स्वत:ला बाजूला करण्यास सुरुवात केली होती. ते जवळपास पाच दशकांपर्यंत कंपनीच्या व्यवस्थापन पदावर होते. २०२० मध्ये त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टrelationshipरिलेशनशिपCelebrityसेलिब्रिटी