शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी हट्ट धरल्यानं कुटुंबाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला घेऊन गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 09:07 IST

सरोवराजवळील कालव्यात परमार कुटुंबाचे मृतदेह सापडले

ठळक मुद्देरविवारपासून बेपत्ता होतं बडोद्यातलं परमार कुटुंबचार दिवसांच्या शोधानंतर सापडले कुटुंबाचे मृतदेहकार कोसळून अपघात झाल्याचा संशय

अहमदाबाद: जगातील सगळ्यात उंच पुतळा असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला देशासह जगभरातून पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये तर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. गेल्या रविवारी बडोद्यातलं एक कुटुंब स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला गेलं होतं. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झालं. त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दलची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर डभोई जवळच्या नर्मदा सरोवर कालव्यातून संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडोद्यात राहणारे कल्पेश परमार, त्यांची पत्नी तृप्ती परमार, आई उषा, मुलगा अथर्व आणि मुलगी नियतीसह १ मार्चला कारमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला निघाले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर परमार कुटुंबानं त्यांचा फोटो नातेवाईकांना पाठवला. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी केवाडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बेपत्ता कुटुंबाचा शोध सुरू केला. दरम्यान नर्मदा कालव्याजवळ काही जणांनी एका महिलेचा मृतदेह पाहिला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी महिलेचा मृतदेह सापडला. त्यांच्या कपड्यांवरुन आणि दागिन्यांवरुन मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यात शोध घेतला. त्यावेळी कालव्यात कार आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी परमार कुटुंबातल्या सदस्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन त्यांचा शोध घेतला. परमार कुटुंबाची कार कालव्यात कशी कोसळली, याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.  

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीDeathमृत्यू