शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट, आर्थिक सावधगिरी बाळगा : सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 07:48 IST

फसवणुकीसाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक सार्वजनिक नोटीसदेखील जारी केली.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी वकील आणि याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट वेबसाइटबद्दल इशारा देत आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले.फसवणुकीसाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक सार्वजनिक नोटीसदेखील जारी केली. बनावट वेबसाईट तयार करणाऱ्यांनी त्यासाठीची यूआरएल सर्वत्र शेअर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटची नक्कल करणाऱ्या या वेबसाइटबाबत प्रथम सत्यता पडताळावी. त्याशिवाय कोणत्याही वेबसाइटच्या लिंकवर क्लिक किंवा शेअर करू नये, असे आवाहन केले.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बनावट वेबसाइटविषयी इशारा वकील आणि याचिकादारांना दिला. 

काय म्हणाले न्यायालय?सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटची नक्कल करणाऱ्या बनावट वेबसाइटद्वारे फसवणूक झाल्याची माहिती रजिस्ट्रीला दिली.त्या माध्यमातून फसवणूक करणारे वैयक्तिक तपशील आणि गोपनीय माहिती मागत आहेत,  कोणीही सदर वेबसाइटवर कोणतीही वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सामायिक किंवा उघड करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने तपास यंत्रणांना सायबर फसवणुकीच्या शक्यतेचा तपास करण्यास आणि संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

फसवणूक झाली तर काय?भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्री कधीही वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा इतर गोपनीय माहिती विचारत नाही. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यास, तुमच्या ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड ताबडतोब बदला, ताबडतोब तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा व तुमच्या झालेल्या फसवणुकीबद्दल त्यांना कळवा, असे नोटिशीत म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय