शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

काय सांगता! संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस, आठ महिन्यांपासून सुरू हाेता कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:43 IST

Fake police station: बांका शहराच्या मध्यवर्ती भागात एका हाॅटेलमध्ये हे बाेगस पाेलीस ठाणे सुरू हाेते. धक्कादायक बाब म्हणजे, बांका पाेलीस ठाणे तेथून केवळ अर्धा किलाेमीटर अंतरावर आहे.

पाटणा : आतापर्यंत ताेतया पाेलीस किंवा इतर तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून हाेणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र, एक संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस असल्याचे उघडकीस आले आहे. पाेलीस उपअधीक्षकांपासून हवालदारांपर्यंत सर्वजण बाेगस हाेते. बिहारच्या बांका येथे हा प्रकार उघडकीस आला असून, गेल्या आठ महिन्यांपासून हा बाेगस कारभार सुरू हाेता. 

बांका शहराच्या मध्यवर्ती भागात एका हाॅटेलमध्ये हे बाेगस पाेलीस ठाणे सुरू हाेते. धक्कादायक बाब म्हणजे, बांका पाेलीस ठाणे तेथून केवळ अर्धा किलाेमीटर अंतरावर आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी गणवेशात हजर राहायचे. प्रत्येकाला दरराेज ५०० रुपये देण्यात येत हाेते. या एकूण प्रकाराची पाळेमुळे शाेधण्यात येत असल्याचे शंभू यादव यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

असा उघडकीस आला प्रकारबांका पाेलीस ठाण्याचे ठाणेदार शंभू यादव गस्त घालत हाेते. त्यांना एक गणवेशधारी तरुण दिसला. त्याने पाेलीस उपअधीक्षक पदाचा बॅज लावला हाेता. मात्र, त्याची एकूणच वागणूक त्यांना संशयास्पद वाटली. त्याची चाैकशी केल्यानंतर बाेगस ठाण्याचा प्रकार उघडकीस आला.

चाैकशीच्या नावाखाली खंडणीखाेरीया प्रकरणात पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आकाशकुमार हा पाेलीस उपअधीक्षक बनला हाेता. अनिता देवी नावाच्या एका तरुणीलादेखील अधिकारी बनवून तैनात केले हाेते. सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरच्या नावाखाली तिला देशी कट्टा दिला हाेता. सरकारी याेजनांच्या चाैकशीच्या नावाखाली हे लाेक खंडणीखाेरी करत हाेते. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी