श्रीनगरमध्ये फडकला पाकिस्तानी झेंडा
By Admin | Updated: June 17, 2016 16:01 IST2016-06-17T15:51:14+5:302016-06-17T16:01:51+5:30
जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडा फडकवण्यात आला आहे.

श्रीनगरमध्ये फडकला पाकिस्तानी झेंडा
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १७ - जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडा फडकवण्यात आला आहे. शुक्रवारी काश्मिरी पंडित आणि सैनिक कॉलनी विरोधात आंदोलनाच्यावेळी फुटीरतावाद्यांनी पाकिस्तान आणि इसिसचा झेंडा फडकवला.
फुटीरतवादी नेते मीरवाइज उमर फारुखही यावेळी आंदोलकांसोबत होता. हिंसक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.
Protesters raise flags of ISIS and Pakistan in Srinagar (J&K) pic.twitter.com/2nSy9nh9mJ
— ANI (@ANI_news) June 17, 2016