शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, ट्विटरचे सरकारशी संगनमत; सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:31 IST

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सत्तारूढ पक्ष आणि  संबंधित संघटनांशी  संगनमत करून फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडिया लोकशाहीचे अपहरण करीत आहे. लोकशाही आणि देशासाठी धोकादायक असे  राजकीय वातावरण देशात निर्माण करण्याचे काम करीत आहे, असा परखड आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केला. 

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली. सोशल मीडियाचा वापर लोकशाहीचे अपहरण करण्यासाठी केला जात आहे. देशातील निवडणूक राजकारणावर सोशल मीडिया कंपन्यांचा प्रभाव लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत बोलताना त्यांनी भाजपचा थेट नामोल्लेख केला नाही; परंतु त्यांचा इशारा  मोदी सरकारकडेच होता. त्या म्हणाल्या की, सरकारच्या इशाऱ्यावर फेसबुक आणि ट्विटर देशात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.

दुसऱ्या पक्षांना मात्र समान  संधी दिली जात नाही. फेसबुक आपल्याच नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे.  अल् जजिरा आणि वॉलस्ट्रीट जर्नलचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, द्वेष निर्माण करणारे संदेश आणि पोस्टवर अंकुश लावण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. समाजात फूट पाडणे, वैमनस्य, द्वेष निर्माण केले जात आहे.

पराभवाची होणार कारणमीमांसापाच राज्यांतील पराभवाची कारणमीमांसा व कोणते संघटनात्मक बदल करावेत याची जबाबदारी ५ नेत्यांवर. गोवा : रजनी पाटील, मणिपूर : जयराम रमेशपंजाब : अजय माकन, उत्तर प्रदेश : जितेंद्रसिंहउत्तराखंड : अविनाश पांडे

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस