इज्तेमाला भाविकांची गर्दी
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30
जळगाव- सुन्नी रजा मस्जिद, मेहरूण यांच्यातर्फे बुधवारी मालेगाव येथील मौलाना सैयद अमिनो कादरी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले़ जिल्ाभरातून जवळपास पाच हजार मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते़ मौलानी कादरी यांनी यावेळी मद्यपान न करण्याचे आणि एकत्र राहण्याचे आवाहन केले़

इज्तेमाला भाविकांची गर्दी
ज गाव- सुन्नी रजा मस्जिद, मेहरूण यांच्यातर्फे बुधवारी मालेगाव येथील मौलाना सैयद अमिनो कादरी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले़ जिल्ाभरातून जवळपास पाच हजार मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते़ मौलानी कादरी यांनी यावेळी मद्यपान न करण्याचे आणि एकत्र राहण्याचे आवाहन केले़ सुरूवातीला मौलाना मतीन रजवी आणि मौलाना अर्शद रजा यांनी नाद पठण केले़ मौलाना शेर महंमद, मौलाना नजमुलहक, मौलाना अब्दूल हमीद, मौलानी साबीर, रियाजी नुरी, धर्मगुरू मसीन रजबी आदींची प्रमुख उपस्थिती होती़