शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आलोक वर्मा यांच्या घरावर आयबीची पाळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 04:01 IST

केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्नच झाला.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्नच झाला.सीबीआय विरूध्द सीबीआय संघर्षात आलोक वर्मा यांच्या जनपथ येथील निवासस्थानी ४ संदिग्धांना पकडण्यात आले. बुधवारी मध्यरात्री २ कारमधून आलेल्या चौघांच्या संशयास्पद हालचाली पाहून, बंगल्याच्या सुरक्षा कर्मचाºयांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते पळू लागले. सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना पकडले व बकोट धरून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. चारही संदिग्धांकडे इंटिलिजन्स ब्युरोची ओळखपत्रे सापडली. धीरजकुमार सिंह, अजय कुमार ज्युनिअर इंटिलिजन्स आॅफिसर, तर प्रशांत कुमार व विनीतकुमार गुप्ता सहायक अधिकारी आहेत, असे स्पष्ट झाले. गुरुवारी दुपारी त्यांना सोडून देण्यात आले. आयबीचे उच्चपदस्थ अधिकारी या प्रकारामुळे संतापले आहेत. शर्टाची कॉलर पकडून अधिकाºयांना फरफटत नेल्याने अन्य अधिकाºयांचे मनोधैर्य खचले आहे, या शब्दांत त्यांनी नाराजी नोंदवल्याचे समजते.>हे नेहमीचे काम?आयबीच्या सूत्रांनी सांगितले की राजधानी दिल्लीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये पेट्रोलिंग ड्यूटीवर रोजच आयबी अधिकारी असातात. हे कायम चालणारे काम आहे. त्यात नवे काहीच नाही. तथापि, वर्मांच्या निवासस्थानाबाहेर एखाद्या हेरांसारखे हे चौघे कशासाठी मध्यरात्रीपासून पाळत ठेवून होते? याचा खुलासा झाला नसल्याने, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग