विस्तार अधिकार्‍याची बदली

By Admin | Updated: March 11, 2016 22:25 IST2016-03-11T22:25:56+5:302016-03-11T22:25:56+5:30

जळगाव- पं.स.मधील विस्तार अधिकारी एन.डी.ढाके यांची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली आहे. आव्हाणे येथे ग्रा.पं.मध्ये झालेल्या पार्टीसंबंधी चौकशीअंती जि.प.ने ही कार्यवाही केली. तीन अधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला.

Extension Officer Replacement | विस्तार अधिकार्‍याची बदली

विस्तार अधिकार्‍याची बदली

गाव- पं.स.मधील विस्तार अधिकारी एन.डी.ढाके यांची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली आहे. आव्हाणे येथे ग्रा.पं.मध्ये झालेल्या पार्टीसंबंधी चौकशीअंती जि.प.ने ही कार्यवाही केली. तीन अधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला.

Web Title: Extension Officer Replacement