केसीई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धमाका
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:33+5:302016-02-05T00:33:33+5:30
जळगाव- सांस्कृतिक कार्यक्रम लोकगीत नृत्य, ऐतिहासिक, पारंपरिक गीतांवर नृत्य, मॉडर्नगीतांवर प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनि.केजी व सिनि.केजीच्या चिमुकल्यांनी नृत्य केले.

केसीई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धमाका
ज गाव- सांस्कृतिक कार्यक्रम लोकगीत नृत्य, ऐतिहासिक, पारंपरिक गीतांवर नृत्य, मॉडर्नगीतांवर प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनि.केजी व सिनि.केजीच्या चिमुकल्यांनी नृत्य केले.वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वाटपासाठी मु.जे.महाविद्यालय सेवानिवृत्त प्राध्यापक बी.एम.महाजन, प्रा.महाजन एस.एन.डी.टी. महाविद्यालय, प्रा.किशोर पाठक, क्रीडा विभाग प्रमुख बोदवड महाविद्यालय, पाठक, नगरसेवक कापसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.के.कुलकर्णी, लेखिका आशालता कुलकर्णी, के.सी.ई.स्कूल प्रिंसिपाल माधुरी कुळकर्णी, संचालक प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.