पिरवहन िवभागाचा िवस्तार करणार
By Admin | Updated: January 21, 2015 00:49 IST2015-01-20T23:09:05+5:302015-01-21T00:49:56+5:30
पिरवहन िवभागाचा िवस्तार करणार

पिरवहन िवभागाचा िवस्तार करणार
महापािलका : नवीन २९ पदे भरणार
नागपूर : महापािलके च्या नवीन कायद्यानुसार पिरवहन िवभागाला िवशेष दजार् िमळाला आहे. परंतु कामकाज िविवध िवभागामाफर्त केले जात असून यात सध्या अस्थायी कमर्चारी आहेत. या िवभागाचा िवस्तार करण्याचे प्रस्तािवत आहे. यासाठी नवीन २९ पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठिवण्याचा िनणर्य सोमवारी सिमतीच्या बैठकीत घेण्यात आल्याची मािहती अध्यक्ष बंडू राऊ त यांनी िदली.
पिरवहन िवभागाचा व्याप मोठा असूनही मनपात यासाठी स्वतंत्र िवभाग नाही. त्यामुळे कामकाजात अडचणी येत आहेत. त्या दूर क रून िवभागाला सक्षम करण्यासाठी नवीन पदे भरली जाणार आहेत.
स्वतंत्र िवभागाची िनिमर्ती करून कुशल व अकुशल श्रेणीतील पदे भरण्याचा िनणर्य घेण्यात आला. तसेच प्रशासकीय अिधकारी, अिभलेखापाल, किनष्ठ अिभयंता ऑटोमोबाईल, किनष्ठ अिभयंता िवद्युत, किनष्ठ अिभयंता स्थापत्य, विरष्ठ िलपीक, अिभयांित्रकी िवद्युत सहायक, किनष्ठ िनरीक्षक, किनष्ठ िलपीक, संगणक ऑपरेटर , पिरचारक व वाहन तपासक आदी पदांना मंजुरी देण्यात आली.
नवीन पदे भरण्याला सभागृहाने मंजुरी िदल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठिवला जाणार आहे. आस्थापना खचार्त याचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांिगतले. बैठकीला सदस्य प्रशांत धवड, मुरलीधर मेश्राम, श्रावण खापेकर, संदीप सहारे, भूषण िशंगणे, सुिमत्रा जाधव आदी उपिस्थत होते.(प्रितिनधी)