शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : तेजबहादूरच्या पत्नीने सांगितले पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात लढण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:32 IST

सैन्यातील जेवनामध्ये भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. यामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले.

वाराणसी : उत्तर प्रदेशमधीलवाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आहेत. त्यांच्याविरोधात बीएसएफमधील भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याने बडतर्फ झालेले जवान तेजबहाद्दूर यांनी शड्डू ठोकले आहेत. आज सपा-बसपाने उमेदवार मागे घेत तेजबहाद्दूरला पाठिंबा दिला आहे. तेजबहाद्दूर हे मोदी यांच्याविरोधात का लढत आहेत याचे कारण त्यांच्या पत्नीने लोकमतला सांगितले आहे. 

सपा-बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीने आज अचानक त्यांची उमेदवार शालिनी यादव यांचे तिकिट रद्द केले. तसेच तेजबहाद्दूर यांना महाआघाडीचा उमेदवार घोषित केले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिव स आहे. दरम्यान, आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी  समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होणार आहे. 

 

 

मुलाचा मृत्यू कशामुळे?हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ते अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यांच्या या निर्णयाबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांची पत्नी शर्मिला यांनी सांगितले की, पुलवामा हल्ला झाल्यानंतर तेजबहाद्दूर व्यथित झाले होते. त्यांनतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सैन्यातील जेवनामध्ये भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. यामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले. याकाळात 19 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आम्ही दोघेही घरामध्ये नसताना ही घटना घडली आणि हे लोक मुलाच्या मृत्यूला दुर्घटना झाल्याचे सांगत आहेत. 

11 एप्रिलला पोहोचले वाराणसीलातेजबहाद्दूर हे 18 दिवस आधीच वाराणसीला गेले होते. मी देखील एक दिवस प्रचार केला. मात्र, तब्येत खराब झाल्याने रेवाडीला परतले. सपाने त्यांना उमेदवार बनविल्याने आनंद झाला आहे, असे शर्मिला यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBSFसीमा सुरक्षा दलvaranasi-pcवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019