शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात खळबळ; कोटा येथील रुग्णालयात दोन दिवसांत १० अर्भकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 03:50 IST

राजस्थानात खळबळ; चौकशीसाठी नेमली समिती

कोटा : राजस्थानातल्या कोटा येथील जे के लोन रुग्णालयात दोन दिवसांत १० अर्भके दगावली आहेत. त्यापैकी सहा अर्भके २३ डिसेंबर व चार अर्भके २४ डिसेंबर रोजी मरण पावली. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाने दिले आहेत. दोन दिवसांत दहा अर्भकांचा मृत्यू होणे, ही मोठी घटना वाटत असली तरी ही नित्याची बाब नव्हे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मरण पावलेल्यांमध्ये पाच मुले व पाच मुलींचा समावेश आहे.

जे के लोन रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एच. एल. मीना म्हणाले आहे की, अर्भकांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यानंतरच त्यांना खाजगी रुग्णालये, सरकारी आरोग्य केंद्रातून जे के लोन रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठविले जाते. अशापैकी रोज एक ते तीन अर्भकांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असतो. कधीकधी एकाचाही मृत्यू होत नाही. या रुग्णालयामध्ये अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला गेल्या काही वर्षांत यश आले आहे. गुदमरल्याचा परिणामदोन दिवसांत दहा अर्भके दगावल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी जे के लोन रुग्णालयाने बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमृतलाल बैरवा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. डॉ. बैरवा यांनी सांगितले की, दोन दिवसांत जी १0 अर्भके मरण पावली, त्यातील पाचपैकी तीन बालके जन्माला येताना श्वास घेण्यातल्या अडचणीमुळे अपुऱ्या प्राणवायूअभावी गुदमरली होती. उरलेल्या दोन अर्भकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेला होता.

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यू