शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

ईडीच्या उठसूठ वापराने किंमत कमी होईल; सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:01 IST

... मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची किंमत राहणार नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : केंद्र सरकारने सरसकट अंमलबजावणी संचालनालयाचा वापर करत सरसकट ईडीची कारवाई केली तर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची किंमत राहणार नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. उषा मार्टिन लिमिटेड या गौण खनिज व्यवसायातील कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयात ईडीकडून खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यास आव्हान देणारी याचिका उषा मार्टिन लिमिटेडने झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली. ३ नोव्हेंबर, २०२१ रोजी ही याचिका फेटाळल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. 

यापूर्वी झारखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने खाण भाडेपट्टा घेणाऱ्या कंपनीला खनिजाच्या विक्रीचे पूर्ण अधिकार आहेत असा मुद्दा कंपनीतर्फे मांडण्यात आला. यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने उठसूठ ईडीच्या वापराबद्दल नापसंती व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने यात आरोपींना संरक्षण देत केंद्र सरकार व अंमलबजावणी संचालनालयाला नोटीस बजावली होती. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी अंमलबजावणी संचालनालयाची बाजू ही उषा मार्टिन लिमिटेडने लोह खनिजाची (आयर्न ओर फाईन) निर्यात केली आणि यामुळे झारखंड सरकारशी केलेल्या करारातील अटींचा भंग केला या एकमेव मुद्यावर आधारित आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय