माजी सैनिकांना सूचना

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:36+5:302015-02-11T23:19:36+5:30

नागपूर : माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी शासनाने जीवन प्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक केले आहे. निवृत्ती वेतनासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. माजी सैनिकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड व पेन्शन पासबुकची छायांकित प्रत, मूळ पीपीओ क्रमांक आदींसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Ex-servicemen notice | माजी सैनिकांना सूचना

माजी सैनिकांना सूचना

गपूर : माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी शासनाने जीवन प्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक केले आहे. निवृत्ती वेतनासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. माजी सैनिकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड व पेन्शन पासबुकची छायांकित प्रत, मूळ पीपीओ क्रमांक आदींसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Ex-servicemen notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.