शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

संकेश्वरनजीक अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 22:01 IST

दुचाकी घसरून अपघात : मृत सैनिक व्हन्नीहळ्ळीचा

बेळगाव - हुकेरी तालुक्यातील संकेश्वर येथे दुचाकी स्लिप होवून रस्त्यावर पडल्याने झालेल्या अपघातात सेवानिवृत्त सुभेदाराचा दुर्देवी मृत्यू झाला. मनोजकुमार गोविंद बिरंजे (वय ४८, रा. व्हन्नीहळ्ळी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, बिरंजे हे कामानिमित्त होंडा अ‍ॅक्टीव्हा क्रमांक केए २३, ईओ ९६५१ वरून बेळगावला गेले होते. दरम्यान, काम आटोपून परत येत असताना गावापासून अवघ्या ४ कि. मी. अंतरावरील सोलापूरनजीक त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी बेळगावला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.

 २७ वर्षे देशसेवा

बिरंजे हे चार महिन्यापूर्वी जम्मू-काश्मिर येथे सैन्यदलाच्या सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी तब्बल २७ वर्षे देशसेवा बजावली होती. मनमिळावू असणाऱ्या बिरंजे यांच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात