शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच; मी माझं काम करतेय- निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 17:56 IST

वस्तू आणि सेवा कर वाढणार असल्याच्या चर्चांवरही अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरुन सुरू असलेल्या वादावर मी भाष्य करणार नाही. मी माझं काम करतेय, अशा शब्दांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच असल्याचं म्हणत त्यांनी महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी वस्तू आणि सेवा कर वाढणार असल्याच्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिलं. माझं कार्यालय सोडून सगळीकडे याबद्दलची चर्चा सुरू असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जीएसटीमध्ये वाढ करण्याचा विचार नसल्याचे संकेत दिले. 18 डिसेंबरला जीएसटी समितीची बैठक होणार आहे. देशाचं महसुली उत्पन्न घटल्यानं या बैठकीत जीएसटी वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा अर्थ वर्तुळात होती. मात्र सरकारचा तसा कोणताही विचार नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. यासोबतच अर्थमंत्र्यांनी कांद्यांच्या दरांवरदेखील भाष्य केलं. सरकारकडून कांद्याची आयात सुरू आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर खाली येऊ लागले आहेत, असं सीतारामन म्हणाल्या. निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना संबोधित करण्यापूर्वी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी माध्यमांशी साधला. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं घेतलेल्या प्रयत्नांची आणि त्यामुळे दिसलेल्या सकारात्मक परिणामांची माहिती त्यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत असून त्यासाठीची योजना आमच्याकडे तयार असल्याचं सुब्रमण्यन म्हणाले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाonionकांदा