युग चांडक खटला -- जोड १
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:31+5:302015-01-09T01:18:31+5:30
कडेकोट बंदोबस्त

युग चांडक खटला -- जोड १
क ेकोट बंदोबस्तसुनावणी दरम्यान न्यायालय आवारात कोणतीही अनुिचत घटना घडू नये यासाठी ८० वर पोिलसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायमंिदरात प्रवेश करणार्यांची कसून चौकशी केली जात होती.