शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

EPFO Pension: खूशखबर! प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 15:10 IST

EPFO Pension: सरकारी नोकरी लागली की वृद्धापकाळ म्हणजेच निवृत्तीनंतरची चिंता मिटते म्हणतात. परंतू खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची बेगमी करावी लागते. आता याच दिशेने ईपीएफओने एक निर्णय घेतला आहे. 

सरकारी नोकरी लागली की वृद्धापकाळ म्हणजेच निवृत्तीनंतरची चिंता मिटते म्हणतात. परंतू खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची बेगमी करावी लागते. त्यांना तोडकीमोडकी का होईना पेन्शन मिळावी म्हणून ईपीएफओ प्रयत्न करत असते. आता याच दिशेने ईपीएफओने एक निर्णय घेतला आहे. 

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्त झाल्या झाल्या पेन्शन सुरु होणार आहे. याचा पायलट प्रोजेक्ट ईपीएफओने सुरु केला आहे. शुक्रवारी लुधियानात प्रोजेक्ट विश्वासची सुरुवात करण्यात आली. एखादा कर्मचारी निवृत्त होणार असेल तर ईपीएफओची टीम त्या कर्मचाऱ्याची कागदपत्रे दोन महिने आधीच पूर्ण करून ठेवणार आहेत. यामुळे सेवानिवृत्तीवेळी त्याला पेंशन सर्टिफिकेट दिले जाणार आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या 54 आस्थापनांतील 91 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पेन्शन प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी सात जणांनी डिफर्ड पेन्शनचा पर्याय निवडला आहे, तर 84 जणांनी पेन्शनचा पर्याय निवडला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला की देशभरात राबविले जाणार आहे. 

अतिरिक्त केंद्रीय आयुक्त (एसीसी) कुमार रोहित यांनी सांगितले की, आस्थापनांना निवृत्तीच्या महिन्यासाठी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) आगाऊ पैसे भरावे लागतील. पेन्शनचे दावे पीएफ कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावे लागतात. महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ECR (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) भरावे लागेल.ईपीएफओमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे निवृत्तीच्या महिन्यापासून पेन्शन लागू केली जात आहे. त्यामुळे व्यावहारिक समस्या समजून घेण्यासाठी लुधियानामध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर इतर ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीPensionनिवृत्ती वेतन