शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या जी. डी. अग्रवाल यांचं 111 व्या दिवशी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 18:59 IST

अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं.

हरिद्वार: गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचं निधन झालं आहे. उपोषणाच्या 111 व्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. जी. डी. अग्रवाल हे ज्ञानस्वरूप सानंद नावानंदेखील ओळखले जायचे. जी. डी. अग्रवाल गंगा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून उपोषणाला बसले होते. मातृसदन येथे त्यांचं उपोषण सुरू होतं. मंगळवार त्यांनी जल त्याग केला. हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाला निशंक यांनी त्यांना जल त्याग न करण्याची विनंती केली होती. मात्र निशंक यांची ही विनंती अग्रवाल यांनी मान्य केली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून अग्रवाल यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण