निधनजोड २
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:33+5:302014-12-28T23:40:33+5:30
मधुकर कुलकर्णी

निधनजोड २
म ुकर कुलकर्णीउपराजधानीतील रहिवासी मधुकर दत्तात्रय कुलकर्णी (८१) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.