शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आसाममध्ये चकमक; आठ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:02 IST

Encounter in Assam: नागालँड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कारबी-अंगलाँग जिल्ह्यात धनसिरी येथे ही घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये सुरक्षा दलाबरोबर रविवारी झालेल्या चकमकीत दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) या संघटनेचे आठ दहशतवादी ठार झाले. नागालँड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कारबी-अंगलाँग जिल्ह्यात धनसिरी येथे ही घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.ही मोहीम कारबी अंगलाँगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. आसाम रायफलचे जवानही या मोहिमेत सहभागी झाले होते. या चकमकीत ठार दहशतवाद्यांच्या नावांचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. (वृत्तसंस्था) 

सक्रिय कुठे?डीएनएलए ही दहशतवादी संघटना आसाममध्ये दिमा हासाओ व कारबी अंगलाँग हे भाग तसेच नागालँडमध्ये सक्रिय आहे. हे दहशतवादी या परिसरात असल्याची पक्की माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.  

स्वतंत्र राष्ट्र हेच उद्दिष्ट दिमसा जमातीकरिता स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या हेतूने डीएनएलए या संघटनेची दोन वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती. नैसोदाओ दिमसा हे या संघटनेचे अध्यक्ष व खारमिंडाओ दिमसा हे  सचिव आहेत. ही संघटना फुटीरतावादी आहे. 

टॅग्स :Assamआसामterroristदहशतवादी