शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:11 IST

Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर किर्लोस्कर यांनी बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला.

बंगळुरू - प्रख्यात उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर किर्लोस्कर यांनी बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला. टोयोटा इंडिया कंपनीने ट्विक करून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. या ट्विटनुसार २९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं. आज दुपारी १ वाजता बंगळुरूतील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यासोबतच कंपनीने आवाहन केले की, या दु:खद प्रसंगामध्ये त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन आम्ही सर्वांना करतो. विक्रम किर्लोस्कर यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्याप्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो.

विक्रम किर्लोस्कर यांनी त्यांच्या मागे पत्नी गीतांजली, मुलगी मानसी किर्लोस्कर अशा परिवार सोडला  आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समुहातील चौथ्या पिढीमधील होते. ते किर्लोस्कर सिस्टमचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरसुद्धा होते. विक्रम यांनी मेसाचुसेट्स इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॉनिकल इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. त्याबरोबरच ती अनेक वर्षांपर्यंत सीआयआय, सीएम आणि एआरएआयमध्ये अनेक मोठ्या पदांवर राहिले होते.  

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र