शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:42 IST

इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते.

नवी दिल्ली : १९७५ साली आणीबाणी घोषित करणे व अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात ‘आॅपरेशन ब्लू स्टार’ ही कारवाई करण्यास लष्कराला परवानगी देणे या दोन गंभीर चुका इंदिरा गांधी यांनी केल्या. या गोष्टी वगळल्या, तर त्या अतिशय समर्थ व महान पंतप्रधान, थोर मानवतावादी व्यक्ती होत्या, असे माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी म्हटले.इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते. ८० च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.सनदी अधिकारी ते परराष्ट्रमंत्री झाल्यानंतरच्या काळापर्यंत त्यांचे निकटवर्तीय, मित्र, समकालीन नेते, सहकारी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे ‘द ट्रेझर्ड इपिसल’ या नव्या पुस्तकात आहेत. त्यामध्ये नटवर सिंह यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधी गंभीर, रागीट, काटेरी, कठोर होत्या, असे बहुतेक वेळा वर्णन केले जाते. मात्र, त्या इतरांची काळजी वाहणाऱ्या, उत्तम जीवनशैलीची आवड असणाºया होत्या, हे खूपच कमी वेळा सांगितले जाते.या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी, ई. एम. फॉस्टर, सी. राजगोपालाचारी, लॉर्ड माऊंटबॅटन, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दोन भगिनी विजयालक्ष्मी पंडित व कृष्णा हाथीसिंग, आर. के. नारायणन, निराद चौधरी, मुल्कराज आनंद आदींनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस