शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

80 टक्के बलात्कार हे महिलांच्या सहमतीनं होतात, मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 19:40 IST

मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वादग्रस्त विधान केलं आहे.

चंदीगड- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी बलात्काराच्या प्रकरणात मुली आणि महिलांना दोष दिला आहे. खट्टर म्हणाले, बलात्कार आणि छेडछाडीचे 80 टक्के प्रकार हे महिलांच्या सहमतीनं होत असतात. तसेच हरियाणात बलात्कारच्या घटनांत वाढ झालेली नाही.आधीही बलात्कार होत होते आणि आताही बलात्कार होतायत, पण हा एक चिंतेचा विषय आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्कार आणि छेडछाड प्रकरणात 80 ते 90 टक्के लोक हे एकमेकांच्या परिचयाचे असतात. बऱ्याच बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पीडित आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असतात.एकमेकांबरोबर आधीही फिरून मोकळे झालेले असतात. त्यानंतर काही वाद होतात आणि एफआयआर दाखल करण्यात येतं, असंही मनोहर लाल खट्टर म्हणाले आहेत. मनोहर लाल खट्टर यांनी महिलांच्या स्वातंत्र्याच्या विषयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग