वीज पोलीस ठाणे, पाध्ये न्यायालय मित्र
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:36+5:302015-01-23T01:03:36+5:30
नागपूर : वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ांसाठी नागपुरातील गड्डीगोदाम येथे संपूर्ण विदर्भाकरिता केवळ एकच पोलीस ठाणे आहे. न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे. ॲड. निखिल पाध्ये यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वीज पोलीस ठाणे, पाध्ये न्यायालय मित्र
न गपूर : वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी नागपुरातील गड्डीगोदाम येथे संपूर्ण विदर्भाकरिता केवळ एकच पोलीस ठाणे आहे. न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे. ॲड. निखिल पाध्ये यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.