बेतोडा येथे आज वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:37+5:302015-12-13T00:07:37+5:30
पणजी : 33 केव्ही बेतोडा एक व दोन फिडरवर रविवार दि. 13 रोजी दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने त्या दिवशी 7 ते 9 या वेळेत बेतोडा, निरंकाल, कुशे, कोडार व बेतोडा औद्योगिक वसाहत या परिसरात वीजपुरवठा खंडित राहील. तसेच सोमवार दि. 14 रोजी 11 केव्ही सुकूर फिडरवर दुरुस्तीकाम करण्यात येईल. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुकुर पंचायत, सुकूर 20 पॉईण्ट प्रोग्राम, पोलीस हाऊसिंग सोसायटी व आसपासच्या भागात वीजपुरवठा खंडित राहील.

बेतोडा येथे आज वीजपुरवठा खंडित
प जी : 33 केव्ही बेतोडा एक व दोन फिडरवर रविवार दि. 13 रोजी दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने त्या दिवशी 7 ते 9 या वेळेत बेतोडा, निरंकाल, कुशे, कोडार व बेतोडा औद्योगिक वसाहत या परिसरात वीजपुरवठा खंडित राहील. तसेच सोमवार दि. 14 रोजी 11 केव्ही सुकूर फिडरवर दुरुस्तीकाम करण्यात येईल. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुकुर पंचायत, सुकूर 20 पॉईण्ट प्रोग्राम, पोलीस हाऊसिंग सोसायटी व आसपासच्या भागात वीजपुरवठा खंडित राहील.