शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:57 IST

पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली होती व त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना इतर ९ राज्यांतील निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निकालाची वाट न पाहता भाजप नेतृत्वाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत होणाऱ्या इतर ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या यंत्रणेला सज्ज केले आहे. हिमाचलात विधानसभा निवडणुका १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या.

पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली होती व त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना इतर ९ राज्यांतील निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात येतील, असेही त्यावेळी ठरविण्यात आले. निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमध्ये पक्षाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत. या राज्यांत भाजप जिंकल्यास राज्यसभेतही पक्षाचे संख्याबळ वाढणार आहे. गुजरात निवडणूक जिंकल्यास भाजपला आणखी बळ मिळेल, असे बोलले जात आहे.

राज्यनिहाय स्थिती -- फेब्रुवारी २०२३मध्ये त्रिपुरा, मेघालय व नागालँडमध्ये तर मे २०२३मध्ये कर्नाटकात निवडणुका होतील.- त्रिपुरात भाजपची सत्ता आहे तर नागालँडमध्ये मुख्यमंत्री नेफियु रिओ (एनडीडीपी) हे भाजपच्या मित्रपक्षाचे आहेत. - मेघालयात मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या पक्षाने एनडीए सोडल्याने भाजपला धक्का बसलेला आहे.- नोव्हेंबर-डिसेंबर २०२३मध्ये छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांत निवडणुका होत आहेत.- छत्तीसगढ, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि तेलंगणात टीआरएसचे के. चंद्रशेखर राव सत्ताधारी आहेत. - मे २०२४मधील लोकसभा निवडणुकीबरोबर आंध्रप्रदेश (वायएसआर-काँग्रेस), अरुणाचल प्रदेश (भाजप), ओडिशा (बिजद) व सिक्कीममध्ये (एसकेएम-एनडीए) विधानसभा निवडणुका होत आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस